शंभर गुन्ह्यांचा धनी हैदर इराणीला अखेर बेड्या


कल्याण : पोलिसांवर हल्ला करण्यासह प्रवाशांची मौल्यवान वस्तू लांबवण्यात माहित असलेल्या तसेच राज्यभरात शंभरावर गुन्हे दाखल असलेल्या हैदर तहजीब इराणीस खडकपाडा पोलिसांनी बेड्या ठोकल्या. खडकपाडा पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी योगेश गायकर यांनी आंबिवली नजीकच्या इराणी वस्तीत छापा टाकून हैदर तहजीब इराणी याला अटक केली. आरोपीविरोेधात कल्याण डोंबिवलीत 25, मुंबईत 30, राज्यभरात आणि राज्याच्या बाहेर परराज्यात मिळून जवळपास 100 पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत. गेल्या वर्षभरात खडकपाडा पोलिसांनी 25 इराणी आरोपींना पकडून अन्य पोलिस ठाण्यांच्या हवाली केले आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !