रावेर विधानसभेसाठी एमआयएमकडून विवेक ठाकरे यांना उमेदवारी


रावेर : रावेर विधानसभेसाठी एमआयएमकडून विवेक ठाकरे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्याबाबत खासदार सै.इम्तियाज जलील यांनी अधिकृतरीत्या उमेवारीची घोषणा केली आहे. त्यासोबतच जालन्यासाठी ईकबाल अहमद खान (पाशा) व धुळ्यासाठी मो.युसूफ अब्दुल हमीद मुल्ला यांनाही उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, ठेवीदारांच्या ज्वलंत प्रश्‍नांविषयी विवेक ठाकरे यांनी सातत्याने आवाज उचलला आहे तर धोबी समाज आरक्षणासाठी त्यांनी लढा सुरू ठेवल्याने ते जिल्हावासीयांना परीचीत आहेत.


कॉपी करू नका.