विषयुक्त अन्न खाल्यामुळे जैतपूर परीसरात मोरांचा मृत्यू


शिरपूर : विषयुक्त अन्न खाल्यामुळे तालुक्यातील जैतपूर परीसरातील सुमारे 12 मोरांचा मृत्यू झाला. गुरुवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. शिरपूर तालुक्यात पहिल्यांदा एवढ्या मोठ्या प्रमाणावर मोरांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. सध्या खरीप हंगाम सुरू झाल्याने शेत शिवारात कापूस व इतर पिकांची पेरणी करण्यात आली आहे बियाणे किंवा रोपाला पेरण्या किंवा लावण्याअगोदर बियाण्याला विषारी औषध लावण्यात येते तेच बियाणे मोरांनी उकरून खाल्याने मोरांचा मृत्यू झाल्याची संशय व्यक्त होत आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !