पिंपळगाव खुर्दमध्ये अल्पवयीन मुलीची छेड काढल्याप्रकरणी 13 जणांविरुद्ध गुन्हा


भुसावळ : तालुक्यातील पिंपळगाव खुर्द संशयीत आरोपी नीलेश राजपूतने एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीची छेड काढल्यानंतर वाद उद्भवला तर संशयीत आरोपी कमलसिंग राजपूत, जितेंद्र राजपूत, भारती राजपूत, मंगल राजपूत, जयसिंग राजपूत, सुनंदा राजपूत, दुर्गा राजपूत, नवसिंग राजपूत, सुरेखा राजपूत, ज्योती राजपूत, किशोर राजपूत यांनी अल्पवयीन युवतीस मारहाण केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.


कॉपी करू नका.