चीनमध्ये बस-ट्रकमध्ये अपघात : 36 प्रवाशांचा जागीच मृत्यू


बीजिंग- स्थानिक सरकारी वृत्तसंस्था शिन्हुआच्या माहितीनुसार, भरधाव येणार्‍या बस आणि ट्रकचा भीषण अपघात होवून 36 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला तर 36 प्रवासी जखमी आहेत. अपघात झाला तेव्हा बसमधून 69 प्रवासी प्रवास करत होते. ही दुर्घटना चीनच्या पूर्वेकडच्या जिआ%A


कॉपी करू नका.