भुसावळात उमेदवारांच्या माघारीनंतर होणार राजकीय चित्र स्पष्ट


21 उमेदवारांमध्ये राजकीय खलबते : अपक्षांच्या मनधरणीसाठी दिग्गजांची कसरत !

भुसावळ : भुसावळ विधानसभा मतदारसंघात अर्ज छाननीनंतर 21 उमेदवार रींगणात असून आठ उमेदवार हे राजकीय पक्षाचे तर उर्वरीत 13 उमेदवारांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली असून यापैकी कोण उमेदवार माघार घेतो याकडे मतदार संघातील मतदारांचे लक्ष लागले आहे. माघारीनंतरच मतदारसंघाचे चित्र स्पष्ट होणार दिग्गजांनी मात्र अपक्षांची मनधरणी चालवली आहे. सोमवार, 6 ऑक्टोबर हा माघारीचा अखेरचा दिवस असून सकाळी 11 ते 3 दरम्यान माघार घेता येणार व त्यानंतर खर्‍या अर्थाने मतदारसंघाचे चित्र स्पष्ट होईल, असे जाणकारांना वाटते.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !