रावेर तालुक्यात अनिल चौधरींच्या प्रचाराचा झंझावात


ललिता अनिल चौधरींना दुर्गोत्सवात आरतीचा मान

रावेर : रावेर तालुक्यात अपक्ष उमेदवार अनिल चौधरी यांनी प्रचाराचा झंझावात कायम ठेवला असून मतदारांकडून त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. दरम्यान, चौधरी यांच्या सुविद्य पत्नी ललिता चौधरी यांना यावल शहरातील अनेक दुर्गोत्सव मंडळांनी रविवारी आरतीचा मान दिला. यावेळी त्यांची कन्या नंदनी चौधरी तसेच भाविकही उपस्थित होते.

कार्यकर्ते झटून लागले कामाला
भुसावळ कृषी उत्पन्न बाजार समिती सचिन चौधरी, धीरज चौधरी, निखील चौधरी, माजी नगराध्यक्ष शीतल पाटील, माजी उपनगराध्यक्ष मोहम्मद शफी, पंकज वाघ, अभिमन्यु चौधरी, नगरसेवक दुर्गेश ठाकूर, मनोज करणकार, सीताराम पाटील, रवींद्र महाजन, राहुल कचरे, सागर चौधरी, नरेंद्र माळी, बबलू बारी राजू शेख, निखील महाजन यांच्यासह कार्यकर्ते जोमाने मतदारसंघाता कामाला लागले आहेत.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !