कुर्शीद एजाज पिंजारी युथ काँग्रेस शहराध्यक्षपदी


यावल : शहरातील कुर्शीद एजाज पिंजारी उर्फ राजु पिंजारी यांची राष्ट्रीय युथ काँग्रेस यावल शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली. ही निवड जिल्हा जिल्हाध्यक्ष हितेश पाटील यांनी केले. यावेळी उपस्थित आमदार शिरीष चौधरी, तालुकाध्यक्ष प्रभाकर सोनवणे, युथ काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष ईमरान पहेलवान, शहराध्यक्ष कादीर खान, शेख रहेमान, शेख हुसेन, जाहीर कुरेशी, फिरोज शहा, नदीम मोमीन यांनी अभिनंदन केले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !