भुसावळात 16 रोजी लेवा समाजाचा वधू-वर मेळावा
भुसावळ : सकल लेवा पाटीदाचर समाजातर्फे युवक-युवती परीचय संमेलन शहरातील संतोषी माता सभागृहात शनिवार 16 रोजी होत आहे. यावेळी मान्यवरांच्या हस्ते वधू-वर परीचय सूचीचे प्रकाशन केले जाणार आहे. या मेळाव्यास समाजबांधवांनी उपस्थिती द्यावी, असे आवाहन महासंघाचे अॅड.प्रकाश पाटील, महासंघाचे केंद्रीय उपाध्यक्ष राजेश सुधाकर चचौधरी, शहराध्यक्ष देवा वाणी व भोरगाव लेवा पंचायतीचे सचिव डॉ.बाळू पाटील यांनी केले आहे.

