रावेर रेल्वे स्थानकाच्या नूतनीकरण कामासाठी निकृष्ट वाळूचा वापर


रावेर : रावेर रेल्वे स्थानकावर नूतनीकरण कामाला वेग आला असून स्थानक लवकरच कात टाकणार असलेतरी या कामासाठी वापरली जाणारी निकृष्ट वाळू चर्चेचा विषय ठरली आहे. भुसावळ विभागातील रावेर रेल्वे स्टेशनवर विविध नूतनीकरणाची कामे प्रगती पथावर सुरु आहे परंतु यामध्ये वापरण्यात येणारी वाळू अत्यंत निकृष्ट दर्जाची असल्याचा आरोप होत आहे. वाळूच्या दर्जाकडे कॉलेटीकडे बघून लक्षात येते की वाळू कोणत्या नदीतली नसून नाल्या-खो-यातुन आणली असावी याकडे जबाबदार वरिष्ठ अधिका-यांनी लक्ष देण्याची मागणी जनतेतुन होत आहे




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !