यावल नगराध्यक्षा सुरेखा कोळी अखेर अपात्र


जिल्हाधिकार्‍यांचा निर्णय : अतुल पाटील यांच्या लढ्याला यश

यावल : नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत निवडून आल्यानंतर सहा महिन्यांच्या आत जातवैधता प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे यावल नगराध्यक्षा सुरेखा कोळी यांना जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी गुरूवार, 28 रोजी अपात्र करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा विधी अधिकारी अ‍ॅड.हरूल देवरे यांनी दिली. दरम्यान, नगरसेवक अतुल पाटील यांच्या लढ्याला अखेर यश आले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !