राष्ट्रीय दलित पँथरची कार्यकारीणी बरखास्त


भुसावळ : राष्ट्रीय दलित पँथरची शहर, ग्रामीण व तालुका कार्यकारीणी संस्थापक अध्यक्ष नानासाहेब भालेराव यांच्या आदेशानुसार बरखास्त व महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस द्धिार्थ सोनवणे यांनी बरखास्त केली आहे. लवकरच नवीन कार्यकारीणीचे गठण करण्यात येणार आहे. कार्यकर्त्यांनी पँथरचे सदस्य बळगळ करावेत तसेच कोणीही लेटरपॅडचा दुरुपयोग करू नये तसेच संस्थापक अध्यक्ष नानासाहेब भालेराव यांच्या आदेशानुसार तसेच म.प्र.सरचिटणीस सिद्धार्थ सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच नवीन कार्यकारीणी जाहीर करण्यात येणार असून यात महिलांनी सक्रिय सहभाग नोंदवावा तसेच समाजातील कार्यकर्त्यांनाही यात प्राधान्य देण्यात येणार असल्याचे पत्रकान्वये सिद्धार्थ सोनवणे यांनी कळवले आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !