भुसावळात रेल्वे स्थानकासमोरून रीक्षा लांबवली


भुसावळ : रेल्वे स्थानकासमोरील लोहमार्ग रीक्षा थांब्यावर उभी असलेली रीक्षा (एम.एच.19 सी.डब्ल्यू.1522) 30 नोव्हेंबरला अज्ञात चोरट्यांने पहाटे साडेसहा वाजेच्या सुमारास लांबवली. रीक्षा चालक कबीरोद्दीन अल्लाउद्दीन शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !