भुसावळातील प्रभाग सातमध्ये आयुष्यमान कार्डचे वाटप


भुसावळ : शहरातील प्रभाग क्रमांक सातमधील नागरीकांना प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत 444 गरजू कुटुंबांना आयुष्यमान गोल्डन कार्ड वाटप आमदार संजय सावकारे व लोकनियुक्त नगराध्यक्ष रमण भोळे यांच्या उपस्थितीत करण्यसात आले. प्रसंगी भाजपा संघटन सरचिटणीस प्रा.सुनील नेवे, नगरसेवक मनोज बियाणी, युवराज लोणारी, किशोर पाटील, किरण कोलते, पुरूषोत्तम नारखेडे, नरेंद्र लोखंडे, सागर वाघोदे तसेच कार्यक्रमाचे आयोजक व माजी नगरसेवक दीपक धांडे व मित्र परीवारातील सदस्य उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !