कुर्‍हाहरदो येथील तरुणाची दारूच्या नशेत आत्महत्या


A young man from Kurhahardo commits suicide due to drunkenness बोदवड : तालुक्यातील कुर्‍हाहरदो येथील 22 वर्षीय तरुणाने नैराश्येतून दारूच्या नशेत गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना शनिवार, 1 रोजी घडली. गणेश रमेश पारधी (22, कुर्‍हाहरदो) असे मयत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी बोदवड पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास एएसआय सुधाकर शेजोळे करीत आहेत.