भुसावळात लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांना अभिवादन


भुसावळ : लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 69 व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त भुसावळातील लेवा पाटीदार युवक महासंघातर्फे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड.प्रकाश पाटील, राजेश सुधाकर चौधरी, शहराध्यक्ष देवा वाणी, श्याम भारंबे, दीपक धांडे, ई.जी.नेहते, किरण फालक, पवन शिंदे, शुभम पाटील, नीरज किरंगे, अशोक पाटील आदी महासंघाचे कार्यकर्ते उपस्थित होते.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !