सावद्यात आमदार चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या कामांची पाहणी


सावदा : आमदार चंद्रकांत पाटील यांनी मंजूर केलेल्या कामांची पाहणी यांचे निकटवर्तीय तुषार बोरसे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता यांच्यासोबत केली. यावेळी माजी नगरसेवक राजेंद्र चौधरी, माजी नगरसेवक फिरोजखान पठाण, सूरज (बद्री) परदेशी आदी उपस्थित होते.

विविध कामांची केली पाहणी
यावेळी आमदार चंद्रकांत पाटील यांच्या निधीतून सावदा येथे उभारण्यात येत असलेल्या पाण्याच्या टाकीच्या ांधकामाची पाहणी करण्यात आली तसेच शहराती प्रस्तावित असलेल्या खंडेराव महाराज मंदिरास सुरक्षा भिंत उभारणे, नानासाहेव विष्णू हरी पाटील कन्या शाळेची सुरक्षा भिंत बांधणे, तसेच ख्वाजा नगर, गौसिया नगर आदी भागात गटारी तसेच रस्ते करण्यासाठी पाहणी यावेळी करण्यात आली. यावेळी या भागातील नागरीकदेखील उपस्थित होते.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !