मुक्ताईनगर शिवारातून अडीच लाखांच्या मेंढ्या लांबवल्या


Sheep worth two and a half lakhs were removed from Muktainagar Shiwar Sheep worth two and a half lakhs were removed from Muktainagar Shiwar मुक्ताईनगर : सालबर्डी येथील मेंढपाळाच्या अडीच लाखांच्या मेंढ्या चोरट्यांनी मुक्ताईनगर शिवारातून लांबवल्या. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

शेतशिवारातून लांबवल्यो मेंढ्या
सखाराम लहानू ठोंबरे (35, भोलाणा, ता.बर्‍हाणपूर) यांच्या तक्रारीनुसार, 16 ते 17 डिसेंबरदरम्यान अज्ञात चोरट्यांनी मुक्ताईनगर शिवारातील प्रभाकर सोपान झोपे यांच्या शेत गट क्रमांक (445/2) मधून अडीच लाख रुपये किंमतीच्या मेंढ्या लांबवल्या. तपास हवालदार महम्मद तडवी करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !