भुसावळातील ताप्ती पब्लिक स्कुलमध्ये ख्रिसमसनिमित्त साकारला सजीव देखावा


Lively Christmas scene at Tapti Public School in Bhusawal भुसावळ : शहरातील ताप्ती पब्लिक स्कुलमध्ये ख्रिसमस निमित्त विद्यार्थ्यांनी सजीव देखावा सादर केला. यावेळी बेबी जिजस यांच्या जीवनावर रेवरेन फॉदर आजो यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

यांची होती उपस्थिती
प्रसंगी फिलेमीना डिसौजा, प्राचार्य निना कटलर उपस्थित होत्या. ताप्ती पब्लिक स्कुलच्या लहान मुलांनी ख्रिसमसनिमित्त साकारलेला सजीव देखावा पाहण्यासाठी आजूबाजूच्या नागरीकांनी एकच गर्दी केली. यावेळी सजीव देखावा सादर केलेल्या विद्यार्थ्यांना प्राचार्य निना कटलर यांच्याहस्ते बक्षीस देण्यात आले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !