Budget 2023 Session अर्थसंकल्पीय दिलासा : सात लाखांपर्यंत आता उत्पन्न झाले करमुक्त


Budget relief : Income up to seven lakhs now tax-free

नवी दिल्ली : देशाचे लक्ष लागून असलेल्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोठ-मोठ्या घोषणा केल्या आहेत तर सर्वात मोठा दिलासा कर दात्यांना मिळाला आहे. सात लाखांचे उत्पन्न करमुक्त करण्यात येत असल्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केल्याने करदात्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

जाणून घ्या ठळक घडामोडी

करदात्यांना मोठा दिलासा; 7 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त!
करपात्र उत्पन्नाची मर्यादा आता 2 लाखांनी वाढवली आहे. याआधी पाच लाखांपर्यंतंच उत्पन्न करमुक्त होतं, आता 7 लाखांपर्यंतंच्या उत्पन्नावर कोणताही कर भरावा लागणार नाही

सोनं, चांदीवरील इम्पोर्ट ड्युटीत वाढ

इलेक्ट्रॉनिक्स, मोबाइल उत्पादनात 31 कोटी युनिट्सनं वाढ झाली; इमोर्ट कॅमेरा लेन्स, लिथियम आयन सेल्सवरील कस्टम ड्युटीत कपात

लघू आणि सूक्ष्म उद्योगांसाठी 9 हजार कोटींची क्रेडीट गॅरंटी

युवकांना जागतिक स्तरावर नोकर्‍या मिळण्यासाठी 30 केंद्र उभारणार

लघू आणि सूक्ष्म उद्योगांसाठी 2 हजार कोटींचे कर्ज वाटप


कॉपी करू नका.