भुसावळात बेकायदा दारू विक्री : एकाला अटक


भुसावळ : शहरातील वाल्मिक नगर भागातून भीमराव जानु इंगळे (75, रा.वाल्मिक नगर) यास अटक करण्यात आली. आरोपीच्या ताब्यातून 660 रुपये किंमतीच्या 12 बाटल्या जप्त करण्यात आल्या. पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संजय भदाणे, नाईक रवींद्र बिर्‍हाडे, रमण सुरळकर, विकास सातदिवे, ईश्वर भालेराव आदींनी केली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !