पैठणजवळ कार-ट्रक अपघात तिघांचा मृत्यू
Trending
औरंगाबाद : पैठणजवळील इसारवाडी येथे कार व ट्रकमध्ये धडक होवून तिघांचा मृत्यू झाला. गुरुवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात कारचा चुराडा झाला.


कार्यकारी संपादक ब्रेकींग महाराष्ट्र : पत्रकारिता क्षेत्रात 18 वर्षांपासून कार्यरत. भुसावळसह खान्देशासह राज्यातील क्राईम, राजकीय तसेच घटना-घडामोंडीसह बातम्यांचा विशेष अनुभव. ‘लोकमत’, ‘जनशक्ती’, ‘तरुण भारत’ दैनिकात विभागीय कार्यालय प्रमुख म्हणून कामकाजाचा अनुभव