कुविख्यात गुन्हेगार कलीम उर्फ कल्ल्या खान दोन वर्षांसाठी हद्दपार

https://twitter.com/ANI/status/1654144126273863681?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1654144126273863681%7Ctwgr%5E9fbdffa66466d4ead59f8ee94979ec2bed29bffe%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fwww.lokmat.com%2Fmaharashtra%2Fdrdo-scientist-arrested-pune-drdo-scientist-arrested-by-ats-suspected-of-providing-information-to-pakistan-a-a732%2F


छत्रपतीNotorious criminal Kalim alias Kallya Khan exiled for two years छत्रपती संभाजीनगर : अवैधरीत्या दारू विक्री घरफोड्या तसेच गुन्हेगारी पार्श्वभूमीमीमुळे बदनाम असलेल्या कुविख्यात कलीम उर्फ कल्ल्या खान शब्बीर खान (35, छोटा मुरलीधरनगर) यास पोलीसस उपायुक्त शिलवंत नांदेडकर यांनी दोन वर्षांसाठी शहरातून तडीपार केल्याने गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली आहे. आरोपीला हद्दपार करण्याबाबत उस्मानपुराच्या निरीक्षक गीता बागवडे यांनी सादर केल्यानंतर त्याबाबत आदेश काढण्यात आले.

दोन वर्षांसाठी संशयित तडीपार
उस्मानपुरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत दहशत निर्माण करणारा कलीम उर्फ कल्ल्या हा मागील काही दिवसांपासून अवैध दारू विक्रीच्या धंद्यात उतरला होता. त्याच्या विरोधात अवैध दारू विक्रीचे तब्बल 12 गुन्हे दाखल आहेत. अवैध दारू विक्रीपूर्वी त्याने घरफोड्या केल्या आहेत. त्याशिवाय त्याच्या विरोधात मारहाण, विनयभंगासारखेही गुन्हे दाखल आहेत. त्याच्या वाढत्या गुन्ह्यांची दखल घेत निरीक्षक गीता बागवडे यांनी त्याच्या हद्दपारीचा प्रस्ताव पोलिस उपायुक्त नांदेडकर यांच्याकडे पाठवला होता. त्यानुसार कलीम उर्फ कल्ल्या यास दोन वर्षांसाठी शहरातुन हद्दपार करण्यात आले आहे.






 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !