भुसावळ रेल्वे विभागाच्या सिनीयर डीसीएमपदी धीरेंद्रसिंग
Dhirendra Singh, Senior DCM of Bhusawal Railway Division भुसावळ : भुसावळ रेल्वे डीआरएम कार्यालयातील वरीष्ठ वाणिज्य प्रबंधक डॉ.शिवराज मानसपुरे यांची मुंबईत पीआरओपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांच्या रीक्त जागी मुंबई येथून धीरेद्रसिंग यांची नियुक्ती झाली आहे.
उद्या पदभार स्वीकारणार !
ते सोमवारी आपल्या पदाचा पदभार स्वीकारण्याची शक्यता आहे. डॉ.मानसपुरे हे मध्य रेल्वेच्या मुख्य जनसंपर्क अधिकारी म्हणून पदभार मुंबईत घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

