बोदवडमधील खुबचंद साहित्या नगरातून मोबाईल लांबवला


बोदवड : शहरातील खुबचंद साहित्या नगरातून चोरट्यांनी आठ हजार रुपये किंमतीचा मोबाईल लांबवल्याचा प्रकार बुधवारी रात्री मध्यरात्रीनंतर घडला. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात बोदवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

आठ हजारांचा मोबाईल लांबवला
बोदवडमधील खुबचंद साहित्या नगरातून मोबाईल लांबवला
अतुल राजाराम भुसारी (38, खूबचंद साहित्या नगर, बोदवड) यांच्या तक्रारीनुसार, चोरट्यांनी बुधवार, 10 रोजी रात्री 10 ते गुरुवारी, 11 रोजीच्या सकाळी सात वाजेदरम्यान त्यांच्या घरातून आठ हजार रुपये किंमतीचा मोबाईला लांबवला. तपास नाईक युनूस तडवी करीत आहेत.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !