दिलीप झळके यांची उपमहानिरीक्षकपदी बदली


मुंबई : अमरावती ग्रामीणचे पोलिस अधीक्षक दिलीप झळके यांची औरंगाबाद मध्य विभागाच्या पोलिस उपमहानिरीक्षकपदी बदली झाली तर धुळे राज्य राखीव पोलिस बल गट क्रमांक सहाचे समादेशक हरीष बैजल यांची मुंबई सायबर सुरक्षा विभागात पोलिस उपमहानिरीक्षकपदी बदली झाली. त्याबाबतचे आदेश मंगळवारी अपर पोलिस महासंचालक (आस्था) कुलवंत सारंगल यांनी काढले आहेत.


कॉपी करू नका.