धुळे जिल्हा परीषद अध्यक्षपदी तुषार रंधे
Trending
धुळे : जिल्हा परीषदेच्या अध्यक्षपदी तुषार रंधे तर उपाध्यक्षपदी कुसुमबाई निकम यांची निवड झाली. भाजप उमेदवारांना 40 तर महाविकास आघाच्या उमेदवारांना 16 मते मिळाली. या निवडीनंतर भाजप समर्थकांनी जल्लोष केला.


कार्यकारी संपादक ब्रेकींग महाराष्ट्र : पत्रकारिता क्षेत्रात 18 वर्षांपासून कार्यरत. भुसावळसह खान्देशासह राज्यातील क्राईम, राजकीय तसेच घटना-घडामोंडीसह बातम्यांचा विशेष अनुभव. ‘लोकमत’, ‘जनशक्ती’, ‘तरुण भारत’ दैनिकात विभागीय कार्यालय प्रमुख म्हणून कामकाजाचा अनुभव