विद्यार्थिनींच्या वर्गात साप सोडला : धुळ्यात दोघा विद्यार्थ्यांना शाळेतून काढले


धुळे : शहरातील साक्री रोडवरील अग्रसेन प्राथमिक विद्यालयातील दोन टवाळखोर नववीच्या विद्यार्थ्यांनी विद्यार्थिनींची छेडखानी करीत बरणीतील साप विद्यार्थिनींच्या वर्गात सोडल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. या प्रकरणी त्या दोघा विद्यार्थ्यांना शाळेतून काढण्यात आले आहे. दरम्या, या कठोर भूमिकेचे पालकांनी स्वागत केले असून टवाळखोरांवरील कारवाईचे स्वागत होत आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !