भुसावळातील तरुणीची सोशल मिडीयातून बदनामी


A girl from Bhusawal is defamed on social media भुसावळ : शहरातील 22 वर्षीय तरुणीची सोशल मिडीयातून बदनामी केल्याप्रकरणी अज्ञाताविरोधात सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

अश्लील फोटो केले प्रसारीत
22 वर्षीय तरुणी शिक्षण घेत असून 13232151307 क्रमांक वापरणार्‍या व्हॉटसअ‍ॅप धारकाने तरुणीच्या व्हॉटसअ‍ॅपवर वेळोवेळी मेसेज पाठवून बदनामीची धमकी दिली तसेच सोशल मिडीया साईटवर तरुणीच्या नावाने खाते बनवून त्यावर अश्लील फोटो प्रसारीत केले. तपास पोलीस निरीक्षक अशोक उतेकर करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !