भुसावळातील साईबाबा मंदिरात वसंत पंचमीला महाभंडारा
Trending
भुसावळ : जामनेर रोडवरील साईबाबा मंदिरात वसंत पंचमी निमित्ताने गुरुवार, 30 रोजी साई महाभंडार्याचे आयोजन केले आहे. या निमित्ताने धार्मिक कार्यक्रम, पूजा, पाठ व सकाळी 11 वाजेपासून महाप्रसाद वितरण होईल. या वेळी भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन साईबाबा मंदिर व नगरसेवक निर्मल कोठारी यांनी केले आहे.


कार्यकारी संपादक ब्रेकींग महाराष्ट्र : पत्रकारिता क्षेत्रात 18 वर्षांपासून कार्यरत. भुसावळसह खान्देशासह राज्यातील क्राईम, राजकीय तसेच घटना-घडामोंडीसह बातम्यांचा विशेष अनुभव. ‘लोकमत’, ‘जनशक्ती’, ‘तरुण भारत’ दैनिकात विभागीय कार्यालय प्रमुख म्हणून कामकाजाचा अनुभव