मुंबईतील पोलिसांचा म्हसावदनजीक अपघाती मृत्यू : कार चालकाविरोधात गुन्हा


Accidental death of Mumbai police near Mhasavad: Crime against car driver जळगाव : भरधाव वेगाने कार चालवित दुचाकीला धडक दिल्याने मुंबईतील पोलीस कर्मचारी दीपक जयसिंग बाविस्कर (म्हसावद) यांचा मृत्यू झाला होता. हा अपघात 5 सप्टेंबर रोजी वावडदा-म्हसावद रोडवर कुरकुरे नाल्याच्या वळणावर घडला होता. अपघात प्रकरणी तक्रारीवरून (एम.एच.19 ई.ए.0002) या क्रमांकाच्या कार चालकाविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात 9 रोजी दाखल करण्यात आला. नितीन मधुकर मोरे (38, रा.म्हसावद) यांनी याप्रकरणी तक्रार दिली. तपास सहाय्यक निरीक्षक अमोल मोरे हे करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !