संत रोहिदासांचे कार्य हे जगात महान


नगराध्यक्ष सुनील काळे : संत रोहिदास महाराज जयंतीनिमित्त वरणगाव नगरपरीषदेतर्फे कार्यक्रम

वरणगाव : संत रोहिदास महाराजांचे कार्य हे जगात महान असून त्यांचे विचार अंगीकारल्यास समाज पुढे गेल्याशिवाय राहणार नाही, असे विचार नगराध्यक्ष सुनील काळे यांनी येथे व्यक्त केले. संत रोहिदास महाराज जयंतीनिमित्त वरणगाव नगरपरीषदेतर्फे झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

यांची कार्यक्रमास उपस्थिती
प्रसंगी नगरसेवक रवींद्र सोनवणे, कार्यालयीन अधीक्षक गंभीर कोळी, राजेंद्र गायकवाड, संतोष वानखेडे, शामराव धनगर, भारत चांदणे, संदीप भोई, भाऊलाल टिंटोरे , सुनील भोई, दीपक भंगाळे, मुक्तार भाई, बाबूलाल भोई, प्रशांत माळी, सुनील माळी उपस्थित होते.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !