भुसावळात अमृत योजनेचा ताप : ट्रक गेला खड्ड्यात


भुसावळ : शहरात अमृत योजनेचे संथ गतीने काम सुरू असून यावल रस्त्यावरील मेन रायझिंगची पाईप लाईन काढण्यात आल्यानंतर व्यवस्थीत दबाई न झाल्याने मंगळवारी सिमेंट वाहतूक करणारा ट्रक (एम.एच.09 एच.एच.6874) यावल रस्त्यावरील साईजीवन सुपर शॉपसमोर फसला. दरम्यान, यावल रस्त्याच्या डांबरीकरणाचे भूमिपूजन होवूनही प्रत्यक्षात डांबरीकरण होत नसल्याने वाहनधारकांना प्रचंड मनस्ताप सोसावा लागत आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !