जळगावात डॉक्टरची आत्महत्या


जळगाव : साकेगाव येथील होमिओपॅथी महाविद्यालयात प्रशिक्षणार्थी डॉक्टर असलेल्या विजय नारायण जाधव (24, मूळ रा.बोरगाव कसारी, ता. सिल्लोड, औरंगाबाद) यांनी गळफास घेत आत्महत्या केली. बुधवारी रात्री ही घटना उघडकीस आली. तब्बल चार वर्षांपासून डॉ.जाधव हे हरेश्वरनगरात भाडे तत्वावरील खोलीत राहतात मात्र त्यांनी आत्महत्या का केली? हे कळू शकले नाही. मृत डॉक्टरांच्या पश्चात आई, वडील व भाऊ असा परीवार आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !