शहिद जवानांना यावलमध्ये श्रद्धांजली


यावल : मिनिडोअर रीक्षा स्टॉपजवळ शुक्रवारी संध्याकाळी काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण वाहण्यात आली. नगरसेवक डॉ.कुंदन फेगडे, सीआरपीएफ जवान मोहन बारी, बीएसएफ जवान विशाल बारी, बाळू फेगडे, भूषण फेगडे, निर्मल चोपडे, शेखर बाविस्कर, कोमल इंगळे, सागर इंगळे, संजय फेगडे, रीतेश बारी, स्नेहल फिरके, अक्षय पवार, केतन चोपडे, कुणाल चोपडे, अमोल पाटील, राहुल पैलवान, नितीन बारी, विशाल बारी, दीपू वारूळकर, किशोर महाजन, उज्वल कानडे, हेमंत फेगडे, राहुल कोळी, दीपक पाटील, कल्पेश चौधरी, व्यंकटेश बारी, प्रथमेश घोडके, गोलू फेगडे, विकी फेगडे, जयवंत माळी, अनिकेत सोरटे, राजेश्वर बारी व टायगर ग्रुपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !