भुसावळातील माजी नगरसेविका मीनाक्षी धांडे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव


भुसावळ : भुसावळातील प्रभाग क्रमांक 18 च्या माजी नगरसेविका मीनाक्षी नितीन धांडे यांचा वाढदिवस अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना प्रत्यक्ष भेटून, फोनवरून तसेच सोशल मिडीयातून शुभेच्छा देत त्यांच्या दीर्घायुष्याची कामना केली. फुगे घ्या फुगे फेम व प्रसिद्ध कलावंत सचिन कुमावत यांनी उपस्थित राहून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

या मान्यवरांची उपस्थिती
याप्रसंगी अष्टभूजा डेअरीचे संचालक नितीन धांडे, माजी नगरसेविक देवा वाणी, मनीष पाचपांडे, प्रदीप वराडे, संध्या वराडे, ललित भंगाळे, विपुल बर्‍हाटे, नंदू चौधरी, प्रकाश धांडे, भानुदास पाटील, प्रवीण भंगाळे, श्रीयश कोलते, ऋषभ धांडे, नारायण तांबट, सुमित साळुंखे, उर्वेश धांडे, शुभम धांडे, तनुज धांडे आदींची उपस्थिती होती.


कॉपी करू नका.