कर्तव्यात गैरहजेरी भोवली : यावलचे पोलीस उपनिरीक्षक निलंबित


Absenteeism in duty : Police sub-inspector of Yaval suspended यावल : गेल्या सहा महिन्यांपासून यावलचे पोलीस उपनिरीक्षक अविनाश दहिफळे हे कर्तव्यावर हजर झाले नसल्याने त्यांना जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी निलंबीत केले आहे. निलंबन काळात दहिफळे यांचे मुख्यालय हे नियंत्रण कक्ष राहणार आहे. पोलीस उपनिरीक्षकांच्या निलंबनामुळे पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !