धुळे जिल्हा पोलिस अधीक्षकपदी चिन्मय पंडित


धुळे : धुळे जिल्हा पोलिस अधीक्षकपदी नागपूर शहर पोलिस आयुक्त चिन्मय पंडित यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश गृह विभागाचे उपसचिव कैलास गायकवाड यांनी मंगळवारी सायंकाळी काढले आहेत. धुळ्याचे पोलिस अधीक्षक विश्‍वास पांढरे यांच्या बदलीबाबत अद्याप आदेश निघाले नसल्याचे सूत्रांनी सांगितले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !