जामनेरसह रावेर तालुक्यात अवकाळी पावसाने नुकसान : श्रीराम पाटील शेतकर्‍यांच्या बांधावर


Damage due to unseasonal rains in Jamner and Raver taluka : Shriram Patil on farmers’ dam रावेर : जामनेरसह रावेर तालुक्यात बुधवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांच्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. रावेर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे उमेदवार श्रीराम पाटील यांनी प्रभावित क्षेत्रात पाहणी करीत शेतकर्‍यांना धीर दिला.

उमेदवार थेट शेतकर्‍यांच्या बांधावर
रावेर लोकसभा मतदारसंघाचे शरद पवार गटाचे उमेदवार श्रीराम पाटील यांनी रावेरसह जामनेर मतदारसंघात नुकसानग्रस्त शेतकर्‍यांच्या भेटी घेतल्या. यावेळी त्यांनी प्रत्यक्ष बांधावरून जावून शेतकर्‍यांच्या समस्या जाणत त्यांना धीरही दिला.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !