जळगाव जिल्ह्यात वेगवेगळ्या घटनेत तिघांना सर्पदंश

0

Three people were bitten by snakes in different incidents in Jalgaon district जळगाव : वेगवेगळ्या घटनेत सर्पदंश होवून तिघांना विषबाधा झाली. बाधितांना तत्काळ रविवार, 14 रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

बाधितांमध्ये छकुली अनिल पवार (26, रा.जांबूळ, ता.जामनेर), निराशा तडवी (24, रा.वेरुळी, ता.पाचोरा) तसेच गणेश विष्णू कोळी (18, रा.कुरंगी ता,पाचोरा) यांचा समावेश आहे. तिघांवर उपचार सुरू असल्याची माहिती सुत्रांनी दिली.


कॉपी करू नका.