राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या महिला आघाडी प्रदेश उपाध्यक्षपदी दीपाली पाटील

0

Rashtriya Rajput Karni Sena Mahila Aghad Region Vice President Deepali Patil भुसावळ : शहरातील रहिवासी दीपाली रवींद्र पाटील यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या महिला आघाडी प्रदेश उपध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. नियुक्तीपत्र करणी सेनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आनंद सिंह ठोके व प्रदेशाध्यक्ष कवरसिंह बैनाडे यांनी दिले.

निवडीनंतर शुभेच्छांचा वर्षाव
दीपाली पाटील यांच्या निवडीनंतर प्रदेश उपाध्यक्ष दामोदर राजपूत, महिला प्रदेश उपाध्यक्ष वैशाली सोळंकी, जिल्हाध्यक्ष महेंद्रसिंह पाटील, युवा जिल्हा अध्यक्ष संदीप सिंह राणा, महिला जिल्हाध्यक्ष सारीका पाटील, भुसावल तालुकाध्यक्ष कविता पाटील, संगीता पाटील, कविता राजपूत, लता पाटील, प्रियंका पाटील, कुसूम पाटील, विजया चौधरी, वर्षा चौधरी, अनिता पाटील, कस्तुराबाई पाटील, कल्पना पाटील, सुरेखा पाटील, इंदूमती पाटील, लीलाबाई पाटील, गीता पाटील, उमा पाटील, मीना पाटील, यमुना पाटील, प्रतिभा पाटील, नलिनी पाटील, हर्षा चौधरी, अश्विनी सुपे, रेशमी निकम, कविता चौधरी, मंगला राजपूत, भारती चौव्हान, प्रज्ञा बघेले, देवयानी पाटील, पूनम पाटील, हेमा बोदर, प्रमिला बोदर, रेशमी मेहेरे, संध्या बोदर, प्रियंका चौधरी, किर्ती रोकडे आदींनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. दीपाली भुसावळ ‘लोकमत’चे छायाचित्रकार श्याम गोविंदा यांच्या पत्नी आहेत.


कॉपी करू नका.