काचीगुडा ते लाल गढ विशेष रेल्वे गाडीच्या कालावधीत वाढ

0

भुसावळ : उन्हाळ्याच्या दिवसात रेल्वे गाड्यांना होत असलेली गर्दी पाहता रेल्वे प्रशासनाने काचीगुडा ते लालगढ ही विशेष गाडीचा लविण्याच्या कालावधीत वाढ केली आहे.

गाडी क्रमांक 07053 काचीगुडा ते लालगढ ही साप्ताहिक विशेष गाडी 29 जूनपर्यंत चालविली जाणार आहे तर लालगढ ते काचीगुडा ही विशेष साप्ताहिक गाडी 25 जूनपर्यंत चालवली जाणार आहे. प्रवाशांनी याबाबत नोंद घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने एक प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.


कॉपी करू नका.