भुसावळातील श्री शारदा गणेश मंडळाच्या आरतीचा पालिका अग्निशमन अधिकार्‍यांना मान


Shri Sharda Ganesh Mandal in Bhusawal honours the municipal fire officials with aarti भुसावळ (6 सप्टेंबर 2025) : शहरातील शारदा नगरातील श्री शारदा गणेश मंडळाने स्थापन केलेल्या गणरायाच्या मूर्तीची आरतीचा मान भुसावळ नगरपालिकेतील अग्निशमन दलातील अधिकारी व कर्मचार्‍यांना देण्यात आला.

यावेळी सहा.अग्निशमन अधिकारी प्रशांत भोळे, गजेंद्र जावळे, हितेश रायपूरकर, संजय जावळे, राजेश कोळी, गौरव सपकाळे, डी.येवले, दिनेश पुरोहित, विजय मनोरे, यश मनोरे आदींनी श्रींची मनोभावे आरती केली.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !