नंदुरबार शहरातील कोरोनाबाधीत वृद्धेचा मृत्यू


नंदुरबार : नंदुरबार शहरातील अहिल्याबाई होळकर परीसरात वास्तव्यास असलेल्या व खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या 80 वर्षीय वृद्धेचा शुक्रवारी मृत्यू झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. या माहितीला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.रघुनाथ भोये यांनी दुजोरा दिला आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !