भुसावळात श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेतर्फे रक्तदान शिबिर


Blood donation camp organized by Shri Rashtriya Rajput Karni Sena in Bhusawal भुसावळ (22 मार्च 2026) : श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन रविवार, 22 रोजी करण्यात आले. महिला जिल्हाध्यक्षा सारीका राजपूत यांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम राबवण्यात आला.

यांची होती उपस्थिती
प्रभागातील दोन्ही नगरसेविका सोनल महाजन व डॉ.छाया देशमुख, स्त्री रोग तज्ज्ञ डॉ.ऋषाली चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती. सामाजिक संदेश चांगला जावा म्हणून स्वतः सारिका राजपूत यांनीही रक्तदान केले.


याप्रसंगी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी दामोदर राजपूत, संदीप राणा, प्रवीणसिंग पाटील, मीना राजपूत, प्रमिला राजपूत, कविता राजपूत, संगीता राजपूत, सविता राजपूत, नीलिमा राजपूत, संजना राजपूत, रुपाली सूर्यवंशी, आशालता राजपूत, राजू राजपूत, गणेश राजपूत, हिरासिंग राजपूत, प्रवीण बार्‍हे, मनोज कोळी, गोपाल महाजन, संदीप बोलणकर, प्रदीप ठाकूर, गोपाळ सुरळकर, माला चौधरी, प्रतीक्षा राजपूत, वर्षा राजपूत, प्रियंका राजपूत, निशा चौधरी, संध्या चंदेल, वैशाली सावकारे, सविता घुले, मोहिनी बेंडाळे, स्वाती भिरूड, श्रद्धा राजपूत, मंगला राजपूत, सोनाली राजपूत, शारदा राजपूत, माधुरी कोळी, मनीषा किरंगे आधी समाजबांधव व मित्रपरिवार उपस्थित होता.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !