अल्पवयीन तरुणीवर अत्याचार : आरोपीला अटक


पहूर : अल्पवयीन तरुणीवर अत्याचार झाल्याची घटना शेंगोळा येथे घडली. याप्रकरणी पहुर पोलिसात संशयीत आरोपी अनिल सुरेश घोरपडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटक करण्यात आली. पीडीता अल्पवयीन असून शनिवारी मध्यरात्रीच्याती लघू शंकेसाठी गेल्यानंतर आरोपीने अत्याचार केला तसेच घराच्या परीसरात मारहाण करीत घटनेची कोठे वाच्यता किंवा तक्रार दिल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यास अटक करण्यात आली.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !