बियाणी एज्युकेशन ग्रुपच्या सचिव संगीता बियाणी यांना पीएचडी


भुसावळ : बियाणी एज्युकेशन ग्रुपच्या सचिव संगीता मनोज बियाणी यांना नुकतीच जगदीशप्रसाद झाबरमल टिबडेवाला विश्वविद्यालय, झुंझनू, राजस्थानमार्फत सायन्स विषयावर शोध प्रबंध सादर केल्याने त्यांना पीएचडी पदवी प्राप्त झाली आहे. या यशाबद्दल त्यांचे बियाणी गु्रपचे अध्यक्ष मनोज बियाणी, कांताबाई बियाणी, विनोद बियाणी, स्मिता बियाणी, प्राचार्य डी.एम.पाटील, कांचन जोशी, सोफीया फ्रॉन्सीस, राजू पारीख, गोपाल ठाकूर, प्रवीण भराडिया, मनोज माहेश्वरी, संजय लाहोटी, रोनक बियाणी, डॉ.मुस्कान बियाणी, पियुष बियाणी, खुशी बियाणी आदींनी अभिनंदन केले आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !