राष्ट्रमाता माँ जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त अभिवादन
जळगाव : राष्ट्रमाता माँ जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त मंगळवारी जळगाव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे आणि महिला आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे जळगाव जिल्हाध्यक्ष अॅड.रवींद्र भैय्या पाटील. महिला जिल्हाध्यक्ष कल्पना पाटील यांच्या उपस्थितीमध्ये जळगाव राष्ट्रवादी कार्यालय व श्रभ स्वामी समर्थ हायस्कूल, कुसुंबा येथे अभिवादन करण्यात आले. यावेळी सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

