भुसावळात उद्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन


भुसावळ : राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील हे मंगळवार, 26 जानेवारी रोजी शहरात येत आहेत. ते जुने सातारे भागातील दीपक धांडे यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करतील. यावेळी संपर्क प्रमुख विलास पारकर, जिल्हाप्रमुख तथा आ. चंद्रकांत पाटील, माजी आ. चंद्रकांत सोनवणे, आ. लता सोनवणे, भुसावळ विधानसभा संपर्क प्रमुख विश्राम साळवी, माजी जिल्हा प्रमुख राजेंद्र दायमा, माजी आ.दिलीप भोळे, माजी जिल्हा प्रमुख अ‍ॅड. जगदीश कापडे उपस्थित राहतील.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !