मुक्ताईनगरात रस्त्यावर चूल पेटवून भाजपा सरकारचा निषेध


मुक्ताईनगर : इंधन दरवाढीच्या निषेधार्थ शिवसेना पदाधिकार्‍यांनी चारचाकी वाहने व दुचाकी लोटल्या एका गृहिणीने भर चौकात चूल पेटवून चक्क स्वयंपाक करीत सरकारचा निषेध केला.

यांचा आंदोलनात सहभाग
शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात विधानसभा क्षेत्रप्रमुख सुनील पाटील, तालुकाप्रमुख छोटू भोई, अल्पसंख्यांक सेनेचे जिल्हाध्यक्ष अफसर खान, शहरप्रमुख गणेश टोंगे, राजेंद्र हिवराळे, शहर संघटक वसंत भलभले, उपतालुका प्रमुख नवनीत पाटील, जीवराम कोळी, शिवाजी पाटील, प्रफुल्ल पाटील, नगरसेवक संतोष मराठे, माजी उपजिल्हाप्रमुख गोपाळ सोनवणे, नरेंद्र गावंडे, ब्रिजलाल मराठे, जाफर अली, सलीम खान, जहीर शेख, जितेंद्र मुर्‍हे, शकूर जमदार, मुशीर मणियार, युवा सेना उपजिल्हाप्रमुख पवन सोनवणे, युवा सेना तालुकाप्रमुख पंकज राणे, माजी युवासेना तालुका प्रमुख सचिन पाटील (पिंटू), शुभम शर्मा, शुभम तळेले, चेतन पाटील, स्वप्नील श्रीखंडे, चेतन कांडेलकर, अन्ना धनगर, किरण कोळी, प्रफुल्ल कोळी, पंकज पांडव, सतीश नागरे, राजू बंगाळे, विजय सावळे, सुधीर कुलकर्णी, जिल्हा संघटक कल्पना पालवे, तालुका संघटक शोभा कोळी, शहर संघटक सरीता कोळी, उप तालुका संघटक उज्वला सोनवणे, तालुका समन्वयक सुनीता तळेले, उप शहर संघटक यशोदा माळी, अनिता मराठे, दुर्गा मराठे, नर्मदा गोसावी, बबिता इंगळे, सुरेखा माळी, सुशीला पाटील, ज्योती मालचे, सुनंदा घुले, नर्मदा भोई, संगीता मराठे, अलका कांडेलकर, सुनंदा मराठे, पुष्पा इंगळे, अलका मराठे, मंगला मराठे, ज्योत्स्ना माळी, योगीता मराठे, शोभा मराठे, संगीता खराटे, राणी मराठे, यमु मराठे, वैशाली दैवे, देवकाबाई मराठे, केसरबाई माळी, आशीता माळी, शोभा माळी, राधा मराठे, कमल मराठे, दुर्गा कोळी, सुलाबाई कोळी, पुष्पा सोनार, कस्तुराबाई मराठे, शारदा धामोडे, सरला धामोडे, विमल मराठे, शोभा गायकवाड यांच्यासह असंख्य शिवसेना , युवासेना व महिला आघाडी पदाधिकार्‍यांसह शिवसैन्निक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !